स्थावरी भोगी रे वीस लक्ष योनी

स्थावरी भोगी रे वीस लक्ष योनी । जलचर प्राणी नऊ लक्ष ॥
दहा लक्ष घेई खेचरी  प्रमाण । अकरा लक्ष जाण कृमी वसे ॥
तीस लक्ष पशु, मनू चार लक्ष । सहा जातीपक्ष माणिक म्हणे ॥