तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गोष्ट सहाजिक न बोलणे काही
गोष्ट साहाजिक न बोलणे काही । स्मरे लवलाही रामराम ॥
अंतरीचे गुज न दावी कोणासी । निर्मळ मानसी ब्रह्मरूप ॥
वादावाद सर्व सांडोनिया दुरी । मौन सदा धरी रामनामी ॥
तुकड्यादास म्हणे देवाचे कारणे । दाढी वाढविणे तेही नको ॥