तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय करिशी शहाण्या !
काय करिसी शहाण्या ! । उघड झापड माझ्या प्राण्या ! ।।
पाही आनंदे जगात । ब्रह्म कैसे ते नांदत ॥
अनुभवाविण काही । व्यर्थ बरळसी पाही ॥
तुकड्या म्हणे वाढे खेद । नको ठेवू द्वैत-भेद ।।