घेई आत्मज्ञान नरा !

              अपरोक्ष ज्ञान गुरुकृपेनेच !
घेई आत्मज्ञान नरा ! चुके चौरयांशीचा फेरा ॥
सांगो तयासी साधन । धरी श्रीगुरु - चरण ॥
वाचोनिया काही । पंथ न लाभे रे ! पाही ।।
सांगे तुकड्यादास तुज । जाण गुरु-चरणी बीज ॥