ज्ञानवान तुम्ही कैसे ?

ज्ञानवान तुम्ही कैसे ? । तुम्हा कोणाचे हो पिसे ? 
ज्ञान कासया म्हणावे ? । कैसे शोधोनि काढावे ? ॥
जेवि विघुरल्या तुपात । पाणी केसे काढी हात ? ॥
तुकड्यादास म्हणे त्याचा । अंत नाही,सत्य वाचा ॥