तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्यासी नाही नाम - गुण
ज्यासी नाही नाम-गुण l तिथे काय वदसी जाण ? ॥
जेथे वेद मौनावले । शेषादिकांची न चाले ।।
कृपा घेई त्या सद्गुरुची । ब्रह्मपदी मग नाची ॥
तुकड्या म्हणे चरण धरा । संत-आधार तो बरा ।।