तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जरी मी पामार जातीही न झालो
जरी मी पामर जातिहीन झालो । परंतु लाधलो चरण तुझे ॥
मज वाटे येर कितीही शिकती । परंतु फरजीती यमाघरी ॥
मायिकांचे ज्ञान, माया नाशवंत । तया भगवंत कळे केवी ? ॥
श्रीहरी जाणाया नको धर्मयाती । तुकड्या म्हणे मती काय चाले? ।।