तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
एकाग्रतेचे साधन
एकाग्रतेचे साधन । प्रथम घेई गा ! करोन ॥
दृष्टी ठेवी भ्रुकुटीस्थानी । सोह शब्द ओळखोनी ।।
शिवपद ते साजिरे । आनंदाने तू पाही रे ॥
तुकड्या म्हणे सांगू किती ? । केली नरदेहाची माती ॥