करूनी आधी पद्मासन

करुनी आधी पद्मासन । पाहिजे एकांतसे स्थान ।।
नेत्र    नासाग्री   ठेवावे । सोहं स्वरूपी मिळावे ॥
प्राण - अपान  कालवी । गाठ मेरूची सोडवी ।।
मग जीव-शिवा भेटी । तुकड्या म्हणे नाही तुटी ॥