तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रज - तम - सत्व गुण l तेथे लागू झाले जानू
रज - तम - सत्व गुण । जेथे लागू झाले जाण ॥
तेथे एक लावी पाणी । नाव सतरावी राणी ॥
ती तो वसे जिव्हेस्थानी । लोटी अमृत तेथोनी ॥
सात स्थानी बिजली लागो । तुकड्यादास स्वहित संगे ॥