अहो ! ब्राह्मणांचा धर्म l शुद्ध आचरवे कर्म

अहो ! ब्राह्मणांचा धर्म । शुद्ध आचरावे कर्म ॥
पहा कलीच्या आचारे । ब्राह्मणांचा मान नुरे ॥
त्यांनी सोडीयली जात । झाले शरीरी अजात ॥
तुकड्या म्हणे शालीप्राम । पूजा हाचि त्यांचा नेम ॥