तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ऐसे कैसे रे ! ब्राह्मण ?
ऐसे कैसे रे ! ब्राह्मण ? । सोडी संध्या आदि स्नान ।
सोडोनिया कर्मकांड । घरी पाळिति वेश्या रांड ॥
शालीग्राम सोडोनिया । द्रव्यासाठी लागती पाया ॥
संतदर्शन नावडे । तुकड्या म्हणे बनले घोडे ॥