तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उठा सकळ भक्तजन
प्रभु - पूजेचा समारोप
उठा सकळ भक्तजन । करा शंखनाद भणभण ॥
पूजा सुंदर ती करा । सजवा श्रीहरी सोयरा ॥
धरूनी करी पंचारती । कामक्रोध लावा वाती ॥
तुकड्या म्हणे मी शरण । नगारियाची दावा खूण ।।