काव्य नोहे माझी राया !

काव्य नोहे माझे राया ! । साधन एकाग्रता व्हाया ॥
जरी पडली मध्ये   चूक । तरी अज्ञानी   मी   रंक ॥
चुकी सापडली वाचका । सुधारावी जग - नायका ।
तुकड्या म्हणे बनलो दीन । धरिले   हृदयी  चरण ॥