तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अनुपम येथिचे सुख ।
अनुपम येथिचे सुख । पाहता मुख देवाचे ॥
ममत्व न राहे मनासी । नाचे मानसी आपुल्या ॥
हरे देहाचे बंधन । जगज्जीवन पाहता ॥
तुकड्या म्हणे भाविकासी । ऐसी खुशी ना कोठे ॥