तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अकस्मात योग आला I
अकस्मात योग आला । गुप्त शंभु हा भेटला ॥
नव्हते माझ्या ध्यानी मनी । नेले ओढूनिया त्यानी ॥
आलो पंढरीवरून । याचे घ्यावया दर्शन ॥ तुकड्या म्हणे धन्य झालो । स्थान पाहुनी शांतलो ॥