रम्य डोंगरीच्या दरी I

रम्य डोंगरीच्या दरी । गिरी कंदराच्या खोरी ॥
झुळझुळ झऱ्यांच्या किनारी । वटवृक्षांच्या शृंगारी ॥
पाहिला धरूनिया भाव गुप्तलिंग महादेव ॥
तुकड्या म्हणे योगासनी । बसला शंभू शूळपाणी ॥