तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उठवू नका उठवू नका I
उठवू नका उठवू नका । रूप पाहू द्या या रंका ॥
नोहे माझे समाधान I क्षणैक घेतल्या दर्शन ॥
नेत्री सदा पाहो त्यासी । ऐसे वाटे या जीवासी ॥
तुकड्या म्हणे आम्ही श्वान । चरणी घेतले धरणे ॥