तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गाती गर्जोनी पुराणे ।
गाती गर्जोनी पुराणे । भक्ति करा भावे मने ॥
नका जाऊ आडवाटा । लागे यमराजाचा सोटा ॥
कोणी ना हे साथ देती । होय जीवाची या माती ॥
तुकड्या म्हणे ऐका कानी । नाही तरी गर्भ खाणी ||