तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वेळ गेलिया निघोनि I
वेळ गेलिया निघोनि । गर्भवासाची जाचणी ॥
ढोर पोर कोण्या जन्मी । कोठे पक्षी, कोठे कृमी ॥
सुख नाही तिळभरी । सदा पोटाची चाकरी ॥
तुकड्या म्हणे ऐसी गति । होय, कोणी ना सांगाती ॥