साधा साधते जोवरी I

साधा साधते जोवरी । करा आपुलासा हरि  ॥
वेळ गेल्या काळ लागे । धाव घेई मागे मागे ॥
चित्रगुप्त पापे लिखी I सर्व होतील पारखी ॥
तुकड्या म्हणे भजा हरि । दिवा लावोनी मंदिरी ॥