जातो एक एक क्षण I

जातो एक एक क्षण । पुन्हा नये कमावोन ॥
गेली वेळ गेली रिती। झाली आयुष्याची माती ॥
आता तरी व्हा सावध । भजा भजा रे! गोविंद ॥
तुकड्या म्हणे अंतकाळी । कर्मे दिसती सगळी ॥