वेळ खोविसी आपुली I
वेळ खोविसी आपुली I व्यर्थ आयुष्याची भली ॥ पुढी वाटे अनुताप I काळ उभा हा समीप ॥ संग कोणी ये ना साथी I झाली दूर प्रीती नाती ॥ तुकड्यादास म्हणे सावधान | करी हरीचे भजन ॥