तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
असो आम्हा काय त्याचे I
असो आम्हा काय त्याचे । काय नेईल आमुचे ? ॥
परि राहवेना मना । पाहूनिया ह्या पतना ॥
नका नका करू ऐसे । नक्कीं पडाल आपैसे ॥
तुकड्या म्हणे भाव धरा । संती सांगितले करा ॥