थोर थोरांसी नाडिले I
थोर थोरांसी नाडिले I तेथे बळ काय आपुले ? ॥ धरूणी रहा पंढरीराणा I सोडू नका या चरणा ॥ विषयभोग दुःखकारी I उपासकांचा हा वैरी ॥ तुकड्या म्हणे कामे क्रोध I बुद्धिपावे अधःपात ॥