तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साच एकचि ईश्वर I
साच एकचि ईश्वर । सर्व जग भ्रम बाजार ॥
त्याचे प्रेम लावा भनी । तोडा यमाची जाचणी ॥
धरा हाती भक्ति काठी । लावा काळाचिया पाठी ॥
तुकड्या म्हणे तरी फळे । जन्मा आल्याचे सोहळे ॥