तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आळवा रे ! भगवंता I
आळवा रे ! भगवंता । सदा चालता बोलता ॥
रहा त्याच्याचि चिंतनी । भटकू नका आडरानी ॥
मुखे हदा सत्य बोला । त्यागा विषयांचा गलबला ॥
तुकड्या म्हणे गर्व सोडा । वागा संती दिला धडा ॥