तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
केशव भावाचा भुकेला I
केशव भावाचा भुकेला । भाव पाहता तृप्त झाला ॥
नको त्यासी अभिमान । जेणे होतसे पतन ॥
भोळ्या भक्तिचे मिष्ठान । देव मागतो धावून ॥
तुकड्या म्हणे मोठेपणा । लावा देवाच्या चरणा ॥