तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सत्ता सर्व ही देवाची I
सत्ता सर्व ही देवाची । व्यर्थ हाव ही मनाची ॥
कोणाच्याने काय होते ? । सांगा सांगा हे आम्हाते ॥
कर्तव्याने राज्य मिळे । तरि का रंकचि सगळे ? ॥
तुकड्या म्हणे हरिसत्ता । कर्म लागे तरीच हाता ॥