तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अहो नाही नका म्हणू I
अहो ! नाही नका म्हणू । भेदभाव आम्ही नेणू ॥
कोणाचिया अंतरंगी । देव बोलेल प्रसंगी ॥
कोणा घडे त्याची भक्ति । हे तो भक्तचि जाणती ॥
तुकड्या म्हणे नम्र रहा। प्रेम भावे सकळा पहा ॥