तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधु संती काय केले I
साधु संती काय केले । आधी पाहिजे शोधले ॥
उगीच वाढवू नये गळू । जीभ लावोनिया टाळू ॥
का ते पूजविती धोंडा । त्याचा करावा निवाडा ॥
तुकड्या म्हणे याची रीति । कळे भाविकांच्या प्रती ॥