ज्याची निरसली कल्पना |

ज्याची निरसली कल्पना । तया पावे पंढरीराणा ॥
राहे ठाकला सामोर । भावे पाहता डोळाभर    ॥
ध्यान धरिता दृश्य होय I सख्या विठ्ठलाचे पाय  ॥
तुकड्या म्हणे नाचू लागे । भक्ता भाविकांच्या मागे ॥