तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आधी पोर खेळ खेळे I
आधी पोर खेळ खेळे । पुढे होणारे सगळे ॥
रंग लागे अंगावरी । खेळणीच होती खरी ॥
तैसी आहे उपासना । धडा देई श्रद्धावाना ॥
तुकड्या म्हणे कळता वर्म । पूर्ण पावतो विश्राम ॥