तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जगी राजा मोठा भासे I
जगी राजा मोठा भासे । तैसे आम्ही होऊ कसे ? ॥
आम्हा लागे भाग्य थोर । अथवा प्रयत्नांचा जोर ॥
तैसी सेवेने महंती । आम्हा साधकांच्या प्रति ॥
तुकड्या म्हणे पायरीने । जावे थोरांच्या वचने ॥