तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय होते जपतपे I
काय होते जपतपे । हठयोगाच्या संकल्पे ? ॥
जया देवकृपा नाही । तया शीणचि सर्वही ॥
शुद्ध भक्ति राहे मनी । तरीच पावे चक्रपाणी ॥
तुकड्या म्हणे प्रेमाविण । दूर राहे नारायण ॥