तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय नटावे थटावे I
काय नटावे थटावे । काय देवा नाही ठावे? ॥
कोठवरी अमुची माया । सकळ कळे पंढरीराया ॥
या त्रिभुवनाचा साक्षि । सबाह्य सर्व अंतरीक्षी ॥
तुकड्या म्हणे नका दावू । प्रेम जाणे हा केशवू ॥