तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सर्व देवासी हे कळे I
सर्व देवास हे कळे । काय आमुचे सोहळे ॥
सर्वसाक्षी त्रिभुवनाचा । तेथे पाड का आमुचा ? ॥
तया ठावे होते सर्व । काय आमुचा तो भाव ॥
तुकेड्यादास म्हणे आम्ही । नाही लायकचि कामी ॥