कोणी काय म्हणतील I
कोणी काय म्हणतील I ऐकू नये त्यांचे बोल ॥ नित्य भजावे गोविंदा I लागोनिया त्याच्या छंदा ॥ रंगी चालता रंगावे I वाटे जाता नाम गावे ॥ तुकड्या म्हणे जाणे देव I सकळ अंतरीचा भाव ॥