तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साविळिया चित्ति धरा I
सावळिया चित्ति धरा । रंगवा आपुल्या अंतरा ॥
दूर न निघो तो कदा । ऐसे बांधा त्या गोविंदा ॥
तुम्ही प्रेम केल्या बळे । देव तुम्हासी आकळे ॥
तुकड्या म्हणे गोपाळांचे । भाग्य आठवते साचे ॥