तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रमला हरि भक्ता सवे I
रमला हरि भक्ता सवे । किती गोड हे गोडवे ॥
काम करी त्यांच्या घरी । वैकुंठ सोडूनिया दुरी ॥
धरुनी रूप विश्वंभर । ओढी चोख्यासवे ढोर ॥
तुकड्या म्हणे भाग्य पावा । मिळवा अंतरी केशवा ॥