सखा रुक्मिणीचा पति I
सखा रुक्मिणीचा पति I घेऊनि गरूडासी सांगाती ॥ सवे संतगणा आणी I. अपुल्या निजधाम - स्थानी ॥ करितो प्रेम प्राणासम I देई भक्तातासी विश्राम ॥ तुकड्या म्हणे धन्य देव I जया हरिभक्ति सदैव ॥