तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आमुचा हरि भोळाभाळा I
आमुचा हरि भोळाभाळा । राही भक्तांचिया मेळा ॥
काही आणिक नको त्यासी। मग्न राही भक्तापाशी ॥
भक्त तयाचे कौस्तुभ । जया नाही मान दंभ ॥
तुकड्या म्हणे देवभक्त । कधी न राहती विभक्त ॥