तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अमुची बुद्धी बुद्धी परी I
अमुची बुद्धी बुद्धी परी । ते तो सर्वांगे अधिकारी ॥
काय न होय त्यांच्याने । देवा दिला जीव ज्याने ॥
काय वाटेल ते करी । आस पुरवी तो श्रीहरि ॥
तुकड्या म्हणे नाही भिन्न । संत देवाचेचि प्राण ॥