तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही बोलावी बोलणी I
आम्ही बोलावी बोलणी । ते तो दावी आचरोनि ॥
आही सांगो भक्ति करा । ती तो नांदते त्या घरा ॥
आम्ही म्हणो धरा ध्यान । त्या तो सहज संधान ॥
तुकड्या म्हणे बोल दूर । त्याने साधले अंतर ॥