तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
असती देवाचे वशीले I
असती देवाचे वशीले । संत साधु भक्त भले ॥
त्यांच्या चरणी लोटांगण । घालू सर्वचि आपण ॥
कृपा करिता दीनावरी । भेटे पंढरीचा हरि ॥
तुकड्या म्हणे याचि पंथे । मिळवू अनंता निश्चिते ॥