तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अनंताचे अनंत मार्ग I
अनंताचे अनंत मार्ग । परी कळला पाहिजे रंग ॥
रंग लागे संतासवे । गोड तयांचे गोडवे ॥
सांडा सांडा गाठी पोटी । रहा एकटेचि मठी ॥
तुकड्या म्हणे करील पार । सद्गुगुरू हा योगेश्वर ॥