तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ग्रंथ शास्त्र पालथिली I
ग्रंथ शास्त्र पालथिली । बहु पुराणे वाचली ॥
ब्रम्हसूत्र उपनिषद । केला व्याकरणे भेद ॥
तारि का भक्ति त्याने येई । जव तो संती शरण नाही ! ॥
तुकड्या म्हणे भक्तीसाठी । चला भाविकांच्या वाटी ॥