तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लोकी जाहल्या उदास I
लोकी जाहल्या उदास । देव सर्व पुरवी आस ।।
जरी लोका भीक मागे । देव दूर होय अंगे ॥
कोणी एक हाती घ्यावे । उगे मध्ये ना रहावे ।।
तुकड्या म्हणे दोन्ही धडी । एका ना मिळती उडी ।।