तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्हा संसाराची आस I
आम्हा संसाराची आस । जाऊ देवा पहायास ॥
मन सारे विषयी फिरे । बाह्य जगी या वावरे ॥
क्षण न जाई शांतसा । भलती लोभाचीये आशा ॥
तुकड्या म्हणे व्हाया देव । बोलकाचि दावू भाव ॥