वरी वरीच्या भावना I
वरी वरीच्या भावना I ऐसी नोहे उपासना ॥ तेथे चित्त द्यावे लागे I प्राण अर्पावा प्रसंगे ॥ जीवा काहीच नावडो I एक प्रेम चित्ती जडो ॥ तुकडया म्हणे पंढरीराणा I जाणे अंतरीच्या खुणा ॥